मेरठ (उत्तर प्रदेश) के शनि मंदिर में गुल्लू खान ‘गुर्जरनाथ महाराज’ नाम से पुजारी बनकर काम कर रहा था !

धर्मांधों का ‘पुजारी जिहाद’ समझें !

‘ऑनलाईन’ कपडे मागवणार्‍या महिलेची ३२ सहस्र रुपयांची फसवणूक

महिलेने ‘ड्रेस डॉट इन’ या ‘फेसबूक साईट’वरून ‘ऑनलाईन’ पद्धतीने कपडे मागवले होते. कपड्यांच्‍या गठ्ठ्यातून (पार्सलमधून) ‘ड्रेस’ऐवजी ‘फॉल’ (साडीला खालच्‍या बाजूने लावलेले कापड) लावलेली साडी आणि चिंध्‍या आल्‍या.

बांगलादेशातून भारतात आलेल्या मुसलमान महिलेने हिंदु बनून अजयशी केेले लग्न : नंतर पतीला बांगलादेशात पळवून नेले !

हाही लव्ह जिहादच होय ! असे प्रकार रोखण्यासाठी हिंदूंनी सतर्क रहाण्याची, तर सरकारने कठोर पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे !

जादूटोणा करण्याच्या नावाखाली फसवणूक करणारे ३ कथित साधू पोलिसांच्या कह्यात !

देशात काही ठिकाणी भगवे कपडे परिधान करून आणि केस, दाढी वाढवून काही मुसलमान साधू बनवून पैसे उकळतांना पकडले गेले आहेत. धर्मांधांनी आता हा ‘साधू जिहाद’ चालू केला आहे का ?, अशी शंका येते !

हिंदु तरुणीशी विवाह करण्यासाठी हिंदु धर्म स्वीकारण्याचा कथित प्रयत्न करणार्‍या विवाहित मुसलमान तरुणाला अटक

अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

अलवर (राजस्थान) येथील जुनैद याने ‘रोहित’ बनून देहलीतील हिंदु मुलीशी केले लग्न !

राजस्थानमध्ये हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार अस्तित्वात असल्यामुळे तेथे हिंदु युवतीला न्याय मिळेल, अशी अपेक्षाच नको !

हिंदु युवतीशी विवाह करण्यासाठी हिंदु धर्म स्वीकारलेल्या रोशन अली याने विवाहानंतर पत्नीचे केले बलपूर्वक धर्मांतर !

हिंदु मुलींना मुसलमान बनवण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न केले जात आहेत, त्याचे हे उदाहरण ! धर्मांध मुसलमानांच्या अशा क्लृप्त्यांपासून सावधान !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मजुरांच्या मुलींच्या विवाह अनुदान योजनेत लक्षावधी रुपयांचा घोटाळा !

सरकारी अनुदान देतांना संबंधित लाभार्थीची पात्रता पडताळूनच ते दिले गेले पाहिजे. हा साधा नियमही न पाळणार्‍या संबंधित भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली पाहिजे !

हिंदु नाव धारण करून खासगी आस्थापन चालवणार्‍या मुसलमानाकडून हिंदु तरुणीचे धर्मांतर !

नोएडामध्ये एका खासगी आस्थापनात काम करणार्‍या हिंदु तरुणीच्या धर्मांतराची घटना समोर आली आहे. ही तरुणीच्या तिच्या वडिलांना शरीयतविषयी सांगत होती. यावरून तिच्या वडिलांना शंका आल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.

छत्रपती संभाजीनगर येथे स्‍वतःचे मृत्‍यू प्रमाणपत्र घेऊन महिला पोचली पंचायत समितीत !

केवळ पैशांसाठी हा सर्व खटाटोप करणारे महिला जिवंत असतांनाही खोट्या कागदपत्रांद्वारे मृत्‍यूचे प्रमाणपत्र देणार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी.