कोटी कोटी प्रणाम !
सनातनचे ९२ वे संत पू. वसंत मळ्ये (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे पिता) यांची आज पुण्यतिथी, मडगाव, गोवा.
सनातनचे ९२ वे संत पू. वसंत मळ्ये (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे पिता) यांची आज पुण्यतिथी, मडगाव, गोवा.
संत कबीर यांची जयंती
संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान, जळगाव
सनातनच्या ७४ व्या संत आणि धर्मप्रचारक पू. (सौ.) संगीता जाधव यांचा आज वाढदिवस
गुरुदेव रानडे यांची आज पुण्यतिथी
सनातनचे कर्नाटकमधील धर्मप्रचारक आणि ७५ वे संत पू. रमानंद गौडा यांचा आज वाढदिवस
ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी (१९.६.२०२१) या दिवशी पू. रमानंदअण्णा यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांनी साधक घडवण्यासाठी केलेले प्रयत्न पुढे दिले आहेत.