भारताचे यशस्‍वी परराष्‍ट्र धोरण !

वर्ष २०१४ नंतर भारताच्‍या परराष्‍ट्र धोरणामध्‍ये क्रांतीकारी पालट झाले आहेत. त्‍यामुळे देशाचे परराष्‍ट्र धोरण बचावात्‍मक न रहाता आक्रमक होत आहे.

रक्‍तक्षयाची कारणे आणि उपचार !

रक्‍तक्षय हा बहुतांश स्‍त्रिया आणि बालक यांच्‍यामध्‍ये आढळून येणारा महत्त्वाचा आजार आहे. त्‍याला आधुनिक शास्‍त्रात ‘अ‍ॅनेमिया’, तर आयुर्वेदामध्‍ये ‘पांडुरोग’ असे म्‍हटले आहे.

भारतीय कुटुंबव्‍यवस्‍थेचे महत्त्व !

‘संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्र भोजन करणे’, हे भारतीय संस्‍कृतीचे अनोखे वैशिष्‍ट्य आहे. भारतीय संस्‍कृतीतील एकही गोष्‍ट विज्ञानाविना नाही. भारतीय परंपरा आणि व्‍यवस्‍था देशकालानुरूप विज्ञानाशी निगडीत आहेत.

जप आणि तप यांपेक्षाही कर्तव्‍यधर्मपालनाचे फळ श्रेष्‍ठ !

आज असलेल्‍या संत रोहिदास यांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त त्‍यांच्‍या चरणी कोटी कोटी प्रणाम !

उन्‍हाळ्‍याच्‍या दिवसांत उष्‍ण औषधांचा वापर टाळावा !

उन्‍हाळ्‍याच्‍या दिवसांत सनातनच्‍या आयुर्वेदाच्‍या औषधांपैकी ‘उष्‍ण’ औषधांचा वापर टाळावा. शुंठी (सुंठ) चूर्ण, पिप्‍पली (पिंपळी) चूर्ण, त्रिभुवनकीर्ती रस (गोळ्‍या) आणि लशुनादी वटी (गोळ्‍या) ही औषधे ‘उष्‍ण’ आहेत.

अति(क)प्रेमाचा उमाळा !

सध्या वेगवेगळ्या नेत्यांना अतिकच्या प्रेमाचा आलेला उमाळा अती आहे आणि त्यांच्यातील एकतर्फी वृत्ती दर्शवणारा आहे, हे एव्हाना जनतेसमोर आले असून जनता जनार्दनच मतपेटीद्वारे अशांचा योग्य तो न्यायनिवाडा करील, यात शंका नाही !

इतिहासाचा अमूल्य ठेवा !

छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे. त्यांनी अफझलखानाचा बाहेर काढलेला कोथळा, अनेक बलाढ्य मोगल राजांची उडवलेली धूळधाण, पाच पातशाह्यांचा केलेला नायनाट आदी सर्व हिंदूंमध्ये क्षात्रतेजाचे स्फुलिंग चेतवणारे आहे.

कीर्तन आध्यात्मिक स्तरावरीलच हवे !

आता काही नवीन युवा कीर्तनकार आहेत ज्यांनी कीर्तनाचे बाजारीकरण करून त्यातील चैतन्य अल्प केले आहे. सध्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कीर्तनकारांमध्ये स्पर्धा पहायला मिळते, हे पुढील पिढीसाठी आदर्श व्रत नाही. त्यामुळे कीर्तन हे आध्यात्मिक स्तरावरीलच हवे !

‘फ्रूट शेक’ पिणे चुकीचे

दूध आणि फळे एकत्र करून ‘मिल्क शेक’ बनवला जातो. आयुर्वेदानुसार कोणतेही फळ दुधासह खाणे चुकीचे आहे. वारंवार दूध आणि फळे एकत्र खाल्ल्याने रक्ताचे संतुलन बिघडून त्वचेचे विकार होऊ शकतात.

‘ब्रिटीश हाऊस ऑफ कॉमन्स’च्या सभागृहात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना श्रद्धांजली !

सावरकरप्रेमी मुकुंद सोनपाटकी यांनी लंडनमध्ये ‘सावरकर जन्मशताब्दी समिती’ स्थापून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या त्यागी आणि पराक्रमी जीवनाची माहिती प्रसारित केली.