स्वैराचार आणि बलात्कार !

देशातील महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार यांच्या घटना थांबण्याचे नाव नाही. सरकार कुणाचेही असो महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ऑगस्टमध्ये गोवा राज्यात बलात्काराच्या ६ घटना घडल्या. विनयभंगाच्या १२ तक्रारी झाल्या.

अमेरिकेचे खायचे आणि दाखवायचे दात !

अमेरिकेतील जॉर्जिया राज्याने ‘ऑक्टोबर’ मासाला ‘हिंदु वारसा मास’ म्हणून अधिकृतरित्या घोषित केले आहे. जॉर्जियातील हिंदु संघटना अनेक दिवसांपासून याची मागणी करत होत्या.

दादागिरी आणि गांधीगिरी !

चीन भारताच्या किती आणि कशा कुरापती काढतो ? हे आता संपूर्ण जगाला ठाऊक आहे. आता त्याने भारताचा अरुणाचल प्रदेश त्याच्या मानचित्रात (नकाशामध्ये) दाखवून भारताला पुन्हा एकदा डिवचले आहे.

धनक्रांती !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ च्‍या ऑगस्‍ट मासामध्‍ये ‘पंतप्रधान जनधन योजना’ चालू केली. जे अत्‍यंत गरीब किंवा दारिद्य्ररेषेखालील आहेत, असे सर्व कामगार, ग्रामीण भागांतील नागरिक आदींसाठी अधिकोषामध्‍ये खाते काढण्‍याची ही योजना होती.

इस्रोच्‍या यशाचे श्रेय !

इस्रोच्‍या यशाचे श्रेय लाटू पहाणारी; मात्र स्‍वतःच्‍या सत्ताकाळात शास्‍त्रज्ञाला कारागृहात डांबून देशाची हानी करणारी काँग्रेस !

भीषण भूस्‍खलन !

सध्‍या हिमाचल प्रदेशमधून अतीवृष्‍टीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रलयाच्‍या घटनांची  वृत्ते येत आहेत. भूस्‍खलनामुळे घरे आणि इमारती या पत्त्याच्‍या बंगल्‍याप्रमाणे कोसळून जीवित अन् वित्त यांची हानी होत आहे.

धर्मद्रोही अंनिस बोध घेणार का ?

भारताने २३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चंद्रयान-३’ यशस्वीपणे उतरवले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान उतरवणारा भारत जगातील पहिला देश ठरला.

देशविघातक काँग्रेस ! 

मध्‍यप्रदेशात या वर्षाच्‍या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘आमचे सरकार आल्‍यावर काँग्रेस मध्‍यप्रदेशमध्‍ये जातनिहाय जनगणना करणार आहे’, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकतीच केली आहे.

बुद्धीबळातील प्रज्ञावंत !

क्रीडा क्षेत्रात ‘महान’ असण्‍यासह विनम्र आणि सभ्‍य असणारे खेळाडूच क्रीडाप्रेमींच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवतात !