‘भारता’ला आंतरराष्ट्रीय मान्यता !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील व्यवस्थांचे आंतरराष्ट्रीयीकरण करतांना, विदेशींना भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचे दर्शन घडवून त्यांचे भारतीयीकरण करण्याचा, भारताच्या क्षमतेला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.

एस्.टी.चा विकास रोखणारे ‘गतीरोधक’ !

एस्.टी.च्या अमृत महोत्सवी वर्षात बसस्थानकांवर प्राथमिक सुविधाही नसणे, हे सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना लज्जास्पद !

फणसाची लंडन भरारी ! 

लांजा (रत्नागिरी) येथील ‘फणस किंग’ म्‍हणून ओळखले जाणारे, तसेच ‘कृषी गौरव’ पुरस्‍कार प्राप्‍त श्री. मिथिलेश देसाई यांच्‍यामुळे कोकणचा फणस आता सातासमुद्रापार पोचणार आहे.

हिंदुद्वेषी ‘एडिटर्स गिल्‍ड’ !

‘एडिटर्स गिल्‍ड ऑफ इंडिया’चा हिंदुविरोधी तोंडवळा जगापुढे आला आहे. त्‍यामुळे सरकारने या प्रकरणी आता मागे न हटता सातत्‍याने दुतोंडी भूमिका घेणार्‍या ‘एडिटर्स गिल्‍ड’ची पाळेमुळे खणून ‘तिच्‍या मागे कोण आहे ?’, ‘त्‍याला कोण पैसा पुरवते ?’, याची सत्‍यता जनतेसमोर मांडून हिंदुविरोधी पत्रकारितेला चाप लावावा !

‘जी-२०’ परिषदेचे महत्त्व !

भारतासाठी ही परिषद अत्‍यंत महत्त्वाची आहे. या परिषदेत हवामान पालट, अक्षय्‍य ऊर्जा, व्‍यापार, आर्थिक देवाण-घेवाण, आतंकवाद आदी विषयांवर सांगोपांग चर्चा होणार आहे.

‘भारत’ नावाचे भान !

संसदेच्‍या विशेष अधिवेशनात भारताचे ‘इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत’ करण्‍याचा प्रस्‍ताव मांडण्‍यात येणार असल्‍याची जोरदार चर्चा आहे. त्‍याचा आरंभ राष्‍ट्रपतींच्‍या ‘लेटरहेड’पासून (अधिकृत पत्रापासून) झालाही आहे.

वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाची नोंद घ्या !

सूर्याविषयी संशोधन करण्यासाठी ‘आदित्य एल्-१’ यानाचे २ सप्टेंबर या दिवशी यशस्वी प्रक्षेपण झाले. आतापर्यंत अमेरिका, जपान, चीन आणि रशिया या देशांनीच सौरमोहिमा पार पाडल्या आहेत.

स्वैराचार आणि बलात्कार !

देशातील महिलांवरील अत्याचार आणि बलात्कार यांच्या घटना थांबण्याचे नाव नाही. सरकार कुणाचेही असो महिलांवरील अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ऑगस्टमध्ये गोवा राज्यात बलात्काराच्या ६ घटना घडल्या. विनयभंगाच्या १२ तक्रारी झाल्या.