अयोध्येत श्रीराममंदिरात झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जाणवलेली सूक्ष्मातील प्रक्रिया

श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतांना सूक्ष्मातून घडलेल्या प्रक्रियेविषयी मला जे जाणवले, ते मी येथे दिले आहे.

अयोध्या येथील श्रीराममंदिराच्या पुनर्स्थापनेचे समष्टी आणि हिंदु राष्ट्र यांच्या दृष्टीने आध्यात्मिक महत्त्व !

अनेक हिंदुद्वेषींकडून ‘केवळ मंदिर बांधल्याने काय होणार ?’, असे विधान करून हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या दृष्टीने श्रीरामाप्रती भाव असणारे भाविक (साधक) आणि भक्त यांना अयोध्या येथील श्रीराममंदिर पुनर्स्थापनेचे आध्यात्मिक महत्त्व कळावे, या दृष्टीने हा लेख आहे !

जानेवारी २०२४ मध्ये अयोध्या येथील श्रीराममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, तेव्हा होणार्‍या सूक्ष्मातील प्रक्रियेचे एका संतांनी केलेले परीक्षण

श्रीरामतत्त्व मंदिराच्या खाली कार्यरत होतेच; परंतु विशिष्ट  लोकांमधील त्रासदायक शक्तीमुळे अनेक वर्षे ते (श्रीरामतत्त्व) अवरोधित होते. असे असले, तरी श्रीरामतत्त्व अजूनही तेथे टिकून आहे.

देवाची ओढ असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा अहिल्यानगर येथील चि. राघव दत्तात्रय खिळे (वय २ वर्षे) !

‘आपण नामजपाला बसूया’, असे म्हटले की, तो बसायला आसन घालतो आणि २ मिनिटे का होईना, हातांच्या बोटांच्या मुद्रा करून त्याच्या भाषेत काहीतरी बोलतो.

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या प्रयोगाच्या वेळी कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे !

आज पौष शुक्ल सप्तमी (१७.१.२०२४) या दिवशी देहली येथील सनातनचे संत पू. संजीव कुमार यांचा वाढदिवस आहे त्या निमित्ताने ६५ टक्के आधात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत

मकरसंक्रांत

‘या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान, दान पुण्यकारक मानले आहे; म्हणूनच तिळाप्रमाणे स्निग्धता आणि गुळाप्रमाणे गोडवा याचे प्रतीक म्हणून तीळगूळ देऊन परस्परातील स्नेह अन् माधुर्य वाढवावे’, असा संदेश देणारा, समाजाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असा हा सण सर्वत्र उत्साहाने साजरा करतात.

मकरसंक्रांतीचा उत्सव : समरसता आणि संघटितपणा यांचा संदेश देणारा !

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्यदर्शन, सूर्यस्नान आणि पतंग उडवणे याही परंपरा पाळल्या जातात, ज्या समाजातील स्वास्थ्य संवर्धन आणि उत्साह वाढवणार्‍या कृती आहेत.

‘मकरसंक्रांत’ या सणाचे महत्त्व !

‘प्रयाग येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावर मकरसंक्रांतीच्या दिवशी देवता स्वरूप पालटून स्नानासाठी येतात’, असे म्हटले जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी येथे स्नान करणे, म्हणजे अनंत पुण्याचे एकत्रित फळ प्राप्त करण्यासारखे आहे.

मकरसंक्रांत : अशुभाकडून शुभाकडे नेणारा पर्वकाळ !

दुसर्‍याविषयी वेडेवाकडे आणि कुत्सित असे वायफळ बोलणे सोडले, तर चित्त आपोआप शांत आणि एकाग्र होऊ लागते.