समाजातील विरोधाला धैर्याने तोंड देणारे आणि ईश्वरी शक्ती देणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ !

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे समाजाला धर्मशिक्षण, मंदिरे आणि देवता यांच्या विडंबनाविषयी, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील गैरप्रकार आणि घोटाळे सर्व जगासमोर आले.

प.प. श्रीधरस्वामी यांच्याकडून ‘गीतरामायणा’विषयी घडलेला दैवी साक्षात्कार !

आज ८ एप्रिल २०२३ या दिवशी प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधरस्वामी यांची पुण्यतिथी !

दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी वाचकांना वाटणारी आत्मीयता !

पुढील लेखात काही वाचकांच्या कृतींतून त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणारे साधक यांविषयी वाटणारी आत्मीयता आणि त्यांना वाटत असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व लक्षात येते !

काळगती ओळखून दूरदृष्टीने दिशादर्शन करणारे नित्यनूतन दैनिक ‘सनातन प्रभात’ !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे गेली २३ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’ने त्याच्या उद्देशानुसार राष्ट्र अन् धर्म या विषयांना लक्ष्य ठेवूनच अत्यंत ध्येयनिष्ठ पत्रकारिता केली ! ‘भक्कम आर्थिक पाठबळाशिवाय वृत्तपत्र चालवणे’ ही अशक्य गोष्ट असतांना दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू असणे हा केवळ ईश्वरी चमत्कार आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’ला मिळालेले काही पुरस्कार !

‘न्यूजमेकर्स’ संस्थेच्या वतीने देण्यात आलेला ‘सर्वाेत्तम मराठी दैनिक’पुरस्कार स्वीकारतांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे तत्कालीन समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे आणि प्रमाणपत्र (वर्ष २०१२)

गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा मिळण्यासाठी विविध उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींचे प्रयत्न !

काँग्रेसने इंग्रजांच्या प्रथा पाळण्यात धन्यता मानली. तिने हिंदूंच्या रामसेतू, गोमाता, गंगा, तसेच १२ ज्योतिर्लिंगे आणि चारधाम अशा वैभवांना काहीही महत्त्व दिले नाही. त्यांचा विकास करण्याऐवजी त्यांनी मोठमोठी मंदिरे अधिग्रहित करून त्यांचे धन लुबाडले.

गृहस्थी जीवन म्हणजे घरसंसार, हे ईश्वराने दिलेले दायित्व समजावे !

तुम्ही आपल्या घरसंसाराचे मालक आहात, घरसंसाराचे नेतृत्व करत आहात’, असे मानून घरसंसार चालवा. घरसंसाराच्या मालकाला दुःखी होण्याचा अधिकार नसतो.

नामांच्या लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत होणारे पालट

३१ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नामाचे लिंग ठरवण्याच्या पद्धती’, तसेच ‘लिंगांमध्ये पालट केल्यास नामांच्या रूपांत होणारे पालट’ या विषयाच्या संदर्भातील काही सूत्रे जाणून घेतली. आजच्या लेखात त्यापुढील भाग पाहू.

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लागवड करूया !

भाज्यांची लागवड अक्षय्य तृतीयेच्या दिवशी किंवा वैशाख मासांत केल्यामुळे पुढील १ – २ मासात त्यांची चांगली वाढ होते. आषाढाच्या आरंभी पाऊस चालू झाल्यास तोपर्यंत रोपे मोठी झाल्याने ती वारा आणि पाऊस यांत तग धरू शकतात.