
वॉशिंग्टन डीसी (अमेरिका) – ग्रीनलँडला कह्यात घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला विरोध करणार्या युरोपातील ८ देशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क १ फेब्रुवारीपासून लागू होईल. डेन्मार्क, नॉर्वे, स्विडन, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंगडम, नेदरलँड्स आणि फिनलंड या देशांवर हे शुल्क लादण्यात आले आहे.
⚠️ BREAKING: Trump imposes "Greenland Tariffs" ⚠️
President Trump has announced a 10% import tax on 8 European nations starting Feb 1st, retaliating against their opposition to U.S. control of Greenland. 🇺🇸🚫🇬🇱
The targeted countries:
🇩🇰 Denmark
🇳🇴 Norway
🇸🇪 Sweden
🇫🇮 Finland… https://t.co/Vo5whU1Ce1 pic.twitter.com/lUHZavWWp6— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 18, 2026
‘जर ग्रीनलँडसमवेत अमेरिकेशी कोणताही करार झाला नाही, तर १ जूनपासून हे शुल्क वाढवून २५ टक्के केले जाईल’ अशी चेतावणीही ट्रम्प यांनी दिली आहे. कोणत्या उत्पादनांवर हे आयात शुल्क लागू होईल ?, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. सध्या या शुल्कावर युरोपीय देशांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिकाट्रम्प यांची दादागिरी आता युरोपलाही सहन करावी लागत आहे. आता युरोपीय देश काय करणार आहेत ?, हे जग पहाणार आहे ! |
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवरील दडपशाहीविषयी संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त !
Bangladesh Massive Protests : बांगलादेशात हिंदु तरुणाच्या अन्याय अटकेविरुद्ध अल्पसंख्यांकांची निदर्शने
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी