
मुंबई – भरारी पथकाने मुंबईच्या देवनार परिसरातून २ वाहनांतून २ कोटी ३३ लाख रुपयांची रक्कम कह्यात घेतली आहे. ही रक्कम एटीएम्मध्ये भरण्यासाठी नेली जात असल्याचे सांगितले गेले. या पैशांची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे. सध्या ही रक्कम देवनार पोलिसांच्या नियंत्रणात म्हणून ठेवण्यात आली आहे.
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आचारसंहिता चालू आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक भरारी पथके नेमण्यात आलेली आहेत.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित