
मुंबई – मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार, असे सडेतोड विधान मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. मुंबईचा महापौर कोण होणार ?, यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वाद चालू आहेत. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
नितेश राणे पुढे म्हणाले, ‘‘कित्येक दिवसांपासून मुंबईचा महापौर खान, पठाण किंवा अब्दुल होणार; मुंबईचा महापौर कुणीतरी बुरखाधारी महिलासुद्धा होऊ शकते, अशा धमक्या ‘ए.आय.एम्.आय.एम्.’चे (ऑल इंडिया मजलिस(-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघा’चे) नेते वारीस पठाण देत आहेत. तेव्हा ठाकरे गटाच्या कुणालाही मिरची झोंबली नाही. कुणीही या विधानावर आक्षेप घेतला नाही; पण भाजपचे वरिष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांनी ‘मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार’, असे म्हटल्यावर सगळेच बिळातून बाहेर येऊन ओरडू लागले. या लोकांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते; पण कुणी कितीही ओरडले, तरी मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाई; शासन दीर्घकालीन उपाययोजना करणार ! – मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री
राज्यात अवैध बाईक टॅक्सी चालकांचे प्रमाण मोठे : १४ मासांत १ सहस्राहून अधिकांवर कारवाई !
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !