
तुळजापूर – ३० डिसेंबर या दिवशी शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने श्री तुळजाभवानीदेवीची मुरली अलंकार महापूजा भावपूर्ण वातावरणात पार पडली. या वेळी देवीच्या अलंकारांमध्ये मुरलीला विशेष स्थान दिले होते. पुराणकथेनुसार भगवान श्रीकृष्णानी जगदंबा मातेस त्यांची मुरली (बासरी) अर्पण केल्याची आठवण म्हणून प्रतिवर्षी शाकंभरी नवरात्रात मुरली अलंकार महापूजा केली जाते. या पूजेला विशेष धार्मिक महत्त्व असून भक्तांमध्ये याविषयी श्रद्धा आहे.
बनावट उत्पन्न दाखल्यांवर मिळालेले ‘आर्.टी.ई.’ प्रवेश रहित करा ! – माजी आमदार नरेंद्र पवार यांची मागणी
देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने वारीत अपघाती मृत्यू झाल्यास १ लाख रुपयांचे साहाय्य !
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.