
कोल्हापूर – ६ जानेवारी २०२६ या दिवशी असलेल्या अंगारकी संकष्ट चतुर्थीला भाविकांना गणपतीपुळे येथे जाण्यासाठी कोल्हापूर बसस्थानकातून थेट बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही बस सकाळी ७ वाजता निघून मलकापूर, निवळी फाटामार्गे गणपतीपुळे येथे दुपारी १२ वाजता पोचेल. ही बस त्याच दिवशी दुपारी ३ वाजता निघून कोल्हापूर येथे रात्री ८ वाजता परत येईल. ही बस आगाऊ आरक्षणासाठीसुद्धा उपलब्ध करण्यात आली असून शासनाने दिलेल्या सवलतीनुसार महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना ५० टक्के, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे.
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !