
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांसाठी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) देणे अनिवार्य केली आहे. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तरीही शिक्षकांची कुठलीही हानी होऊ नये यासाठी राज्य सरकारने पुनरावलोकन याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याला विधी आणि न्याय विभागाने अशी याचिका प्रविष्ट (दाखल) करणे योग्य होणार नाही, असा सल्ला दिला; परंतु अनेक राज्यांनी अशी याचिका प्रविष्ट केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुन्हा एकदा विधी आणि न्याय विभागाला पुनरावलोकन याचिका प्रविष्ट करण्यास सांगण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन