हमासची लष्कर-ए-तोयबाशी वाढत आहे जवळीक !
तेल अवीव (इस्रायल) – ‘भारताने हमासला आतंकवादी संघटना घोषित करावे’, अशी मागणी इस्रायलने केली आहे. हमास आणि पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा यांच्यात वाढत असलेली जवळीक ही भारत आणि इस्रायल या दोघांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे, असे इस्रायलने म्हटले. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकार्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, इस्रायलने लष्कर-ए-तोयबावर आधीच बंदी घातली असून भारतानेही हमासवर बंदी घालणे अपेक्षित आहे. हमासला अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि इतर अनेक देशांनी आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !