
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात धार्मिक स्थळांवर अवैधरित्या लावलेले ४० ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) काढून टाकण्यात आले. हे सर्व ध्वनीक्षेपक मशिदींवरून खाली उतरवून पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करून सर्वच धार्मिक स्थळांवर लावलेले ध्वनीक्षेपक काढून टाकले जातील, असे सर्व धार्मिक स्थळांच्या पदाधिकार्यांना सांगण्यात आले आहे. शहराचे मुख्य अधिकारी सिद्धार्थ मिश्रा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, धार्मिक स्थळांवर लावलेले आणि २० डेसिबलपेक्षा जास्त आवाज असणारे सर्व ध्वनीक्षेपक काढण्याचा आदेश सरकारने दिला आहे.
संपादकीय भूमिकाअवैध गोष्टी घडेपर्यंत पोलीस आणि प्रशासन झोपा काढत असतात का ? |
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक
४ वर्षांपासून पसार असलेल्या २ मुख्य आरोपींना अटक !