
मनुष्याच्या ठायी वास करणार्या त्या अंतःस्थ सत्तेच्या तुलनेने सर्वकाही गौण आहे. ही सत्ता, म्हणजेच आध्यात्मिकता होय. या आध्यात्मिकतेचा मनुष्यामध्ये जेवढा अधिक विकास होईल, तेवढा तो अधिक सामर्थ्यशाली बनेल आणि त्याचे हे सामर्थ्य शेवटपर्यंत टिकेल; म्हणून आधी आध्यात्मिक बना आणि आध्यात्मिकता संपादन करा. धर्म म्हणजे केवळ शब्द, नावे वा संप्रदाय नव्हे, तर धर्म, म्हणजे आध्यात्मिक अनुभूती होय, हे तुम्ही आपल्या जीवनाने दाखवून द्या. प्रत्येक जीवामध्ये अव्यक्त असलेले ईश्वरत्व जागृत करा.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !