नाशिक येथे ‘कृषीथॉन-२०२५’ प्रदर्शन

नारायणगाव (पुणे) – ‘कृषीथॉन’ या भारतातील अग्रगण्य प्रदर्शनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात कार्यरत असलेले शेतकरी, कृषी विस्तारक, उद्योजक, संशोधक, विद्यार्थी यांचा सन्मान केला जातो. वर्ष १९९८ पासून चालू झालेल्या या कृषी प्रदर्शनात आजपर्यंत ३ सहस्र कृषीवलांचा सन्मान करण्यात आला आहे. १३ ते १७ नोव्हेंबरला नाशिक येथे ‘कृषीथॉन-२०२५’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जुन्नर केंद्रातील सनातनचे वाचक श्री. प्रकाश दा. नेहरकर(येडगाव ता. जुन्नर, पुणे) यांच्या शेती कार्याची नोंद घेत त्यांना नाशिक येथील कृषीथॉन प्रदर्शनात ‘प्रयोगशील शेतकरी – द्राक्ष उत्पादक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !