
नवी देहली – देहली येथील बाँबस्फोटाच्या अन्वेषणातून प्रतिदिन नवीन माहिती समोर येत आहे. हा संपूर्ण कट काश्मीरमध्ये रचण्यात आला. आतापर्यंत राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने १ सहस्रांहून अधिक लोकांची चौकशी केल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे. तसेच आत्मघाती बाँबपासून ते ड्रोन आणि ‘लोन वुल्फ ॲटक’ (एकट्याने आतंकवादी आक्रमण करणे) पर्यंतचा कट उघड झाला. आतंकवाद्यांचा गट काश्मीरमध्ये स्थापित केला गेला आणि हरियाणाच्या फरीदाबाद येथील अल्-फलाह विद्यापीठ त्याचे नियोजन केंद्र बनवण्यात आले. यात डॉक्टरांना सहभागी करून घेण्याची योजना अंतिम करण्यात आली.
संपादकीय भूमिकादेशातील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी आता त्यांची मानसिकता निर्माण होणार्या प्रत्येक गोष्टींवर कारवाई चालू करणे आवश्यक ठरले आहे. ज्या प्रमाणे चीनने तेथील धर्मांधांना त्यांच्यातील कट्टरतावाद नष्ट करण्यासाठी त्यांची धार्मिक ओळख संपवली, तसाच प्रयत्न भारतात होणे आवश्यक ठरले आहे. तसे धाडस शासनकर्ते करू शकतील का ? हाच प्रश्न आहे ! |
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! – श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी, पेजावर मठ
श्रीरामलल्लाची मूर्ती साकारणारे शिल्पकार अरुण योगीराज यांची प्रतिक्रिया !
भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरांना परत पाठवतांना बांगलादेशकडून मोठा विरोध
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !