
जोधपूर (राजस्थान) – राजस्थान उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना ६ महिन्यांसाठी जामीन संमत केला.
Pujyapad Asaram Bapu Granted 6-Month Interim Bail on medical grounds by Rajasthan High Court
PC: @news24tvchannel pic.twitter.com/1whxYukd7h
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 30, 2025
एप्रिल २०१८ पासून ते या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. वैद्यकीय कारणास्तव ७ जानेवारी २०२५ या दिवशी पहिल्यांदाच त्यांना अंतरिम जामीन संमत करण्यात आला होता.
बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !