माहिती अधिकारातून आकडेवारी उघड

मुंबई – ‘लाडकी बहीण योजने’साठी शासनाने १ वर्षात ४३ सहस्र कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी माहिती अधिकारातून ही आकडेवारी उघड केली आहे.
💰 ₹43,000 Cr Spent in One Year on Maharashtra’s ‘Ladki Bahin Yojana’
📊 Data revealed via RTI by activist Jitendra Ghadge
⚙️ Rule changes led to fewer women beneficiaries
🏛️ ₹36,000 Cr allocated for 2025–26 under the scheme
⚠️ Allegation: Funds from other departments… pic.twitter.com/Sxz9qxSTiE
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 29, 2025
जुलै २०२४ ते जून २०२५ या काळात ४३ सहस्र कोटी इतकी रक्कम वितरित करण्यात आली. नियमात पालट केल्यावर लाभार्थी महिलांच्या संख्येत घट झाली. सरकारकडून २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी या योजनेच्या अंतर्गत ३६ सहस्र कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. ‘या योजनेसाठी इतर विभागांच्या निधीचा वापर केला जात आहे’, असाही आरोप करण्यात येत आहे.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले