
मुंबई – महाराष्ट्रात सातत्याने होत असलेल्या अतीवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ जिल्ह्यांतील ४१ सहस्र ६७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक १३ सहस्र ७२४ नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये हालवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त जालना येथे ८ सहस्र ५००, छत्रपती संभाजीनगर ८ सहस्र २९, धाराशिवमधील ३ सहस्र ९५७, अहिल्यानगर ३ सहस्र ४९७, बीड २ सहस्र, नांदेड येथे १ सहस्र २० जणांना निवारा केंद्रांत हालवण्यात आले आहे. यांव्यतिरिक्त ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, परभणी या जिल्ह्यांतही काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आले आहे. या सर्व नागरिकांसाठी १२ जिल्ह्यांत मिळून १४७ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत.
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री