
भांडुप – येथील प्रतापनगरमधील रस्त्यावर ईदच्या मिरवणुकीसाठी काही मुसलमानांनी तिरंग्यावर चाँदतारा छापला होता, तसेच हा ध्वज आडव्या पद्धतीने रस्त्यावर लावण्यात आला होता. (आज तिरंग्यावर चाँदतारा छापणार्या धर्मांधांनी उद्या ‘चाँदतारा असलेल्याच ध्वजाला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता द्या’, अशी मागणी केल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक) स्थानिक राष्ट्रप्रेमींनी तिरंग्याची विटंबना करणारा झेंडा खाली उतरवला.
संपादकीय भूमिकाभारतियांमध्ये राष्ट्राभिमान नसल्यानेच धर्मांध अशा प्रकारचे कृत्य करण्यास धजावतात, हे भारतियांनी लक्षात घ्यायला हवे ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !