जात नव्हे, तर कर्तृत्व माणसाला मोठे करत असल्याचे प्रतिपादन !

नागपूर : ब्राह्मण समाजाला आरक्षण दिले नाही, हे मी परमेश्वराचे सर्वांत मोठे उपकार मानतो, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
🗣️ Union Minister Nitin Gadkari:
👉 “It is a blessing from God that Brahmins do not have reservations.”👉 “It is not caste, but competence that makes a person great!”
PC: @NavbharatTimes pic.twitter.com/KKz7KzAddm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 21, 2025
‘माणूस हा जातीमुळे नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वामुळे मोठा होतो’, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. २१ सप्टेंबर या दिवशी ते येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
📍𝐍𝐚𝐠𝐩𝐮𝐫 | Addressing Golden Jubilee Celebration of Halba Samaj Mahasangh https://t.co/YSScA68ruQ
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 20, 2025
ते पुढे म्हणाले की,
‘मी ब्राह्मण आहे; पण मला जात-पात मान्य नाही. माणूस जात, धर्म किंवा लिंग यांवरून नव्हे, तर त्याचे गुण आणि कर्तृत्व यांवरून मोठा होतो.’ त्यांनी उत्तरप्रदेश आणि बिहार येथील ब्राह्मण समुदायाचा उल्लेख करत सांगितले की, तिथे दुबे, त्रिपाठी, मिश्रा आदी ब्राह्मण प्रभावी आहेत; पण महाराष्ट्रात त्यांना विशेष महत्त्व मिळालेले नाही.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !