वर्ष २००८ चा मालेगाव बाँबस्फोट

मुंबई – वर्ष २००८ मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाच्या निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणात सर्व ७ ही आरोपींना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. त्याविरोधात पीडितांनी याचिका प्रविष्ट (दाखल) केल्यावर न्यायालयाने या सर्व निर्दाेषांना नोटीस बजावली आहे. यात भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे. या सर्वांना ६ सहा आठवड्यांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी