काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबई – सरकारने कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवले. शेतकर्यांना साहाय्य न देता केवळ समित्या नेमल्या. अतीवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली, बँकाही कर्ज देत नाहीत, हातात काहीच राहिले नाही; म्हणून हतबल शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. गेल्या ८ महिन्यांत महाराष्ट्रात १ सहस्र १८३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !