
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर यांना बनावट आधारकार्ड बनवून साहाय्य करणार्या टोळीला उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. आझमगड, गाझियाबाद, औरैया, गोरखपूर आणि मऊ येथे धाड टाकून या टोळीतील महंमद नसीम, महंमद शाकिब, विशाल कुमार, हिमांशु राय, मृत्यूंजय गुप्ता, सलमान अन्सारी, गौरव कुमार आणि राजीव तिवारी यांना अटक केली.
UP ATS busts gang issuing fake Aadhaar to Rohingya & Bangladeshi infiltrators. Active in Bengal, Bihar & Delhi-NCR; devices seized.
Only fast-track trials & death penalty for such traitors can end this menace. pic.twitter.com/H0VbF0BSLX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 22, 2025
१. ही टोळी बनावट आधारकार्ड बनवून नेपाळी, बांगलादेशी आणि इतर परदेशी नागरिकांना भारतात बेकायदेशीररित्या नागरिकत्व मिळवून देत होती. यासाठी ही टोळी नोंदणीकृत जनसेवा केंद्रांचा गैरवापर करत होती.
२. व्ही.पी.एन्. आणि रिमोट सिस्टम यांचा वापर करून आधारकार्डच्या माहितीत खाडाखोड केली जात होती. या बनावट आधारकार्डांच्या आधारे पारपत्र आणि इतर खोटी ओळखपत्रे बनवली जात होती. या टोळीकडून अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साहित्य, फिंगरप्रिंट स्कॅनर, लॅपटॉप आणि अनेक भ्रमणभाष संच जप्त करण्यात आले आहेत.
३. आतंकवादविरोधी पथकाच्या माहितीनुसार ही टोळी बंगालमधील मुर्शिदाबाद आणि कोलकाता, बिहारमधील लखीसराय आणि कटिहार तसेच देहली-एन्.सी.आर्. (नॅशनल कॅपिटल रिजन – राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) परिसरात सक्रीय होती.
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फाशी देण्याची शिक्षा दिली, तरच अशा घटनांना चाप बसेल ! |
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation