(दहीहंडी फोडणार्या गटातील सदस्यांना ‘गोविंदा म्हणतात.)

मुंबई – मुंबईतील दहीहंडी उत्सवात ३१८ गोविंदा घायाळ झाले असून त्यापैकी २९४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या २४ गोविंदांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत, तर २ गोविंदांचा मृत्यू झाला. एक जण उंच मनोर्यावरून पडल्याने, तर दुसर्याचा मृत्यू दहीहंडीसाठी रोप बांधतांना तोल गेल्याने झाला.
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
राज्यात मतदार सूचींच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा सुधारित कार्यक्रम घोषित !