साध्वी यांचे धैर्य, संयम आणि संघर्ष यांना वंदन केल्याचा उल्लेख !

वसई – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर सनातन धर्मसभा, वसईचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांची भेट घेऊन त्यांचा, तसेच त्यांच्या कायदेशीर लढ्याचे नेतृत्व करणारे अधिवक्ता जयप्रकाश मिश्रा यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उत्तम कुमार म्हणाले, ‘‘आम्ही साध्वी यांचे धैर्य, संयम आणि सातत्यपूर्ण संघर्ष यांना वंदन करतो. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, दिग्विजय सिंग आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जाणीवपूर्वक ‘भगवा आतंकवाद’ जन्माला आणला. २६/११ च्या आक्रमणात कसाब जिवंत पकडला गेला नसता, तर त्या घटनेतही हिंदूंना उत्तरदायी ठरवण्याचे काँग्रेसने षड्यंत्र रचले होते.’’
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !