
नवी देहली – काँग्रेसने रचलेल्या ‘हिंदु आतंकवाद’ संकल्पनेचा कट आता उद्ध्वस्त झाला आहे. कोणत्याही आरोपीच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नव्हते. काश्मीरमध्ये आतंकवादाविरुद्ध लढणार्या कर्नल पुरोहित यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर त्यांच्या मोटरसायकलचा वापर बाँबस्फोटासाठी झाल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यांना इतके त्रास देण्यात आले की, त्या चालण्यासही असमर्थ झाल्या. हा सगळा काँग्रेसचे मतपेढीच्या राजकारणासाठी आखलेला कट होता. आम्ही न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली.
हिंदू आतंकवाद को देश के ऊपर जबरन थोपने का कांग्रेस पार्टी का षड्यंत्र आज धराशायी हो गया है।
मालेगांव ब्लास्ट मामले में जो कोर्ट का फैसला आया है, उसमें कहा गया है कि किसी भी आरोपी के खिलाफ कोई सबूत नहीं है।
इस मामले में कश्मीर में आतंकवाद के खिलाफ लड़ने वाले कर्नल पुरोहित पर… pic.twitter.com/vGRhw5gvtL
— Ravi Shankar Prasad (@rsprasad) July 31, 2025
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan