-
जुन्या कागदांपासून वही तयार करणे
-
गणेशोत्सवापूर्वी मखर बनवणे
-
दिवाळीपूर्वी आकाशकंदिल बनवणे
-
पुठ्ठ्याची खोकी बनवणे
-
कागदाची फुले बनवणे
-
‘फ्युज’ पालटणे

आठवडाभरात शिकवता येईल, असे पाककौशल्य
पहिला दिवस – चटणी, कोशिंबीर
दुसरा दिवस – पोळी, पुरी, थालिपीठ
तिसरा दिवस – कोरडी भाजी
चौथा दिवस – पिठले, आमटी
पाचवा दिवस – शिरा, उपमा इत्यादी न्याहारीचे पदार्थ
असे पदार्थ आई-आजीसारख्या जाणकार व्यक्तींच्या देखरेखीखाली केल्याने सुरी, विळी, चाकूसारख्या धारदार वस्तू हाताळणे, तळणे, परतणे, गॅसची हाताळणी आदी गोष्टी शिकवता येणे शक्य असते.
संपूर्ण वर्षभर सुट्टीच्या दिवशी अशी एकतरी गोष्ट मुलांकडून करून घ्यावी आणि त्याचा आवर्जून उल्लेख करून घेतला जावा. त्यामुळे मुलालाही बरे वाटेल, सरावही होत राहील. मुलाचा पालकांसह काळ, संवाद यांमध्येही वाढ होईल. असे छंदवर्ग प्रत्येक घरात चालू करणे आवश्यक आहे. त्यानिमित्ताने पालक आणि पाल्य दोघेही काही काळ ‘मोबाईल’पासून दूर रहातील. संपर्क आणि संभाषण यांत वाढ होईल. मुलांचे भवितव्य ‘व्हॅल्यूॲडेड’ (मौल्यवान) करायचे असेल, तर असे प्रयोग पालकांनीही आवर्जून करायला हवेत.
– शशिकांत काळे, पालघर (१३.६.२०२५)
(साभार : साप्ताहिक ‘कोकण मीडिया’)
नम्र, काटकसरी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा राजुरा (जिल्हा चंद्रपूर) येथील कु. श्रीकृष्ण उरकुडे (वय १७ वर्षे) !
समंजस, प्रेमळ आणि देवाची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा पुणे येथील चि. अच्युत स्वयंप्रकाश बंकापूर (वय ४ वर्षे) !
देवाची ओढ असलेली ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची नवीन पनवेल येथील चि. पूर्वा प्रशांत लिंगायत (वय २ वर्षे ८ मास) !
प्रेमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारा वर्धा येथील ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीरंग नीरज क्षीरसागर (वय १२ वर्षे) !
आनंदी आणि संत अन् गुरुदेव यांच्याप्रती भाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा भोसरी (पुणे) येथील कु. समीहन (कान्हा) संदीप कुलकर्णी (वय ७ वर्षे) !
दैवी बालिकांच्या उपस्थितीत झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनमोल सत्संगातील क्षणमोती !