
चुरू (राजस्थान) – येथे भारतीय वायूदलाचे ‘जग्वार’ हे लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात २ वैमानिक ठार झाले. चुरूचे पोलीस अधीक्षक जय यादव यांनी सांगितले की, भानुदा गावात विमान अपघात झाला आहे.
IAF Jaguar jet crashes in Churu, Rajasthan; both pilots martyred 🇮🇳
SP Jai Yadav confirms the tragic incident in Bhanuda village.
Earlier crashes in Agra (Nov '24) & MP (Feb '25) saw pilots survive. pic.twitter.com/wkCajY7CdC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 9, 2025
नोव्हेंबर २०२४ मध्ये उत्तरप्रदेशातील आगरा येथे मिग विमान कोसळले होते, तर फेब्रुवारी २०२५ मध्ये मध्येप्रदेशात जग्वार विमान कोसळले होते. दोन्ही प्रकरणांमध्ये वैमानिक बचावले होते.
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !