
बामको (माली) – आफ्रिका खंडातील माली देशातील विविध भागात आतंकवादी आक्रमणे झाल्यानंतर तेथे ३ भारतीय नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे. भारताने या प्रकरणी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारत सरकारने नागरिकांची सुरक्षित आणि लवकर सुटका करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व उपाय करण्याचे आवाहन माली सरकारला केले आहे.
🚨 Mali: 3 Indian Nationals Kidnapped by Terrorists
Three Indian workers were abducted during a terrorist attack near a cement factory in Kayes, where they were employed.
India has expressed serious concern and urged the Malian government to ensure their swift and safe release,… pic.twitter.com/HE0j6B3deQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 3, 2025
अपहरण करण्यात आलेले भारतीय कायेस येथील सिमेंट कारखान्यात काम करत होते. या कारखान्याच्या परिसरात झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या वेळी त्यांना ओलीस ठेवण्यात आले होते.
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड