जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन् यांनी केले आश्वस्त

नवी देहली – सध्या कोरोनाचा धोका वाढत आहे, हे सत्य आहे; मात्र चिंता करण्याची आवश्यकता नाही. वर्ष २०२० मध्ये जशी स्थिती आली होती, तशी आता येणार नाही, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन् यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देत नागरिकांना आश्वस्त केले.
सौम्या स्वामीनाथन् पुढे म्हणाल्या की, कोविड आणि सार्स हे विषाणूचे प्रकार आहेत; मात्र हा विषाणूचा प्रकार आता तसा सामान्य आहे. कोरोनाचा विषाणू स्वतःमध्ये पालट करत असतो. आता कारोना विषाणूला ५ वर्षे झाली आहेत. आता नियमित श्वसन विकारांप्रमाणेच हा विषाणू आहे. त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही.
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय