
मुंबई – पाकने बेईमानी केली. पाकने अशाप्रकारे याआधीही अनेकदा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. आपल्या नागरिकांवर पाकने आक्रमण केले; मात्र याचे उत्तर पाकला देण्यात आले आहे. पाक परत आक्रमण करेल, हे भारतीय सैन्याला ठाऊक होते. त्यामुळे पंतप्रधानांनी त्याविषयी कुठलीही ‘पोस्ट’ केली नव्हती.
🚨 Deputy CM Shinde slams Pakistan for breaking the #ceasefire (Operation Sindoor)!
Says their actions prove PM Modi's caution was right.
Goodwill ignored?🇮🇳🤝🇵🇰
He claims Modi never fully trusted Pakistan's promises. 🤔#IndiaPakistanWar2025 #DGMO pic.twitter.com/5Ta9T2T6db
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 12, 2025
पाक वारंवार या गोष्टी करणार असेल, तर त्याला धडा शिकवला जाईल. कुत्र्याचे शेपूट वाकडे असल्याने ते कापले जाते. वेळ पडल्यास पंतप्रधान तेही करतील. पाकने त्याच्या क्षमतेप्रमाणे राहिले पाहिजे; अन्यथा नकाशावरून त्याचे नाव गायब करण्याची भारताची क्षमता आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते येथे माध्यमांशी बोलत होते.
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक