पालघर – येथील धाकटी डहाणू भागात ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणारे ४ पगारी धर्मप्रसारक केरळहून बोईसर येथे आले होते. त्यांनी हिंदु धर्मविरोधी लिखाण असलेली पुस्तके आणि पत्रके यांचे वाटप करण्याचा प्रयत्न केला; पण गावातील जागृत हिंदूंनी वेळीच जाब विचारून त्यांना चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले.
संपादकीय भूमिकाअशा ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कठोर कारवाई आवश्यक ! |