हिंदु महिलांनी याकडे लक्ष द्यावे !

फलक प्रसिद्धीकरता

२० ऑक्टोबर या दिवशी करवा चौथ सण असून त्यानिमित्त मुसलमान तरुणांनी हिंदु महिलांच्या हातांवर मेंदी काढू नये. तसे करतांना मुसलमान दिसले, तर त्यांना चोपण्यात येईल, अशी चेतावणी हिंदु संघटनांनी दिली आहे.

याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : 

Hindus Warning On Mehandi Jihad : मुसलमान तरुणांनी करवा चौथच्या दिवशी हिंदु महिलांच्या हातांवर मेहंदी काढू नये ! https://sanatanprabhat.org/marathi/845340.html