नाशिक येथे दुचाकींची जाळपोळ

गुन्हा नोंद

नाशिक – येथील जुने नाशिक परिसरात ३ अज्ञातांनी ७ – ८ दुचाकींची जाळपोळ केली. त्यांनी चेहरे झाकले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रीत झाली आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (अशांना कठोर शिक्षाच हवी ! – संपादक)