साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.

प्रारंभ – निज ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी (१३.७.२०२६) सायंकाळी ६.५० वाजता

समाप्ती – निज ज्येष्ठ अमावास्या (१४.७.२०२६) दुपारी ३.१४ वाजता

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.