मुंबई – अभिनेते गोविंदा हे शिवसेनेच्या तिकिटावर उत्तर पश्चिम (वायव्य) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गजानन कीर्तिकर हे विद्यमान खासदार आहेत. ठाकरे गटाकडून याच मतदारसंघात त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना तिकीट घोषित करण्यात आले. त्यानंतर ही जागा भाजपला गेल्याची चर्चा होती.
वर्ष २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर गोविंदा हे निवडून आले होते. त्यांनी ५ वेळा जिंकलेले भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव केला होता; मात्र खासदारपदी असतांना गोविंदा यांच्याशी त्यांचे मतदार संपर्कही करू शकत नव्हते. संसदेतही त्यांची पुष्कळच अनुपस्थिती होती.
ज्ञानातून सत्याचा धर्म आणि खर्याचा रस्ता दाखवा ! – डॉ. विवेक बेल्हेकर
प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कारवाई करावी ! – नितीन फळदेसाई, आंतरराष्ट्रीय बजरंग दल, गोवा अध्यक्ष
बांदोडाच्या ग्रामसभेत फर्मागुडी येथील ‘आय.आय.टी.’ला विरोध
‘एकादश तीर्थयात्रा’ योजना राबवल्याबद्दल गोमंतक मंदिर महासंघाकडून गोवा सरकारचे अभिनंदन !
कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी कर्नाटक सर्वाेच्च न्यायालयात जाणार
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा