पलूस येथे निवेदन

पलूस (जिल्हा सांगली)- पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड आक्रमण करणार्यांचा सूत्रधार शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच पू. भिडेगुरुजी यांना लवकरात लवकर सुरक्षा पुरवण्यात यावी, या मागणीचे निवेदन पलूस येथे तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात देण्यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पलूस तालुकाप्रमुख श्री. सचिन जाधव, सर्वश्री रोहित पाटील, अमोल वाळवेकर, पवन देसाई, ऋषिकेश पाटील, विशाल कदम, डॉ. विशाल पाटील, धर्मप्रेमी श्री. गणेश बुचडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पृथ्वीराज सादुल उपस्थित होते.

जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) – येथे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. मनोज राजगिरे आणि श्री. शंकरराव कुलकर्णी, भाजप सरचिटणीस श्री. सुनील ताडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंत जांभळे, भाजप तालुका उपाध्यक्ष श्री. दानलिंग चौगुले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि श्री. संजय घाटगे उपस्थित होते.
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
उद्योगाच्या यशासाठी अध्यात्माची जोड आणि साधनेची आवश्यकता अनिवार्य ! – डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, पितांबरी उद्योगसमूह