
गोंदिया, १५ फेब्रुवारी ( वार्ता.) – अनमोल भारतीय संस्कृतीवर घाला घालणार्या ‘डे संस्कृती’चे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचेच सर्वाधिक दुष्परिणाम ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने बघायला मिळतात. प्रेमाचे बीभत्स सादरीकरण ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर बघायला मिळते. या दिवशी होणार्या अपप्रकारांना आळा घालण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन गोंदिया येथील जिल्हाधिकारी श्री. प्रजीत नायर, तसेच पोलीस ठाणे अन् शहरातील प्रमुख महाविद्यालये येथे देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री ऋषिकेश (रोहित) श्रीभात्रे, विक्की कोट्टेवार, संदीप येडे, सुशांत मेश्राम उपस्थित होते.
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !