‘विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा अन् व्यक्तीमत्त्व विकास व्हावा, यांसाठी मराठी शाळांमध्ये लोकप्रिय व्यक्तींकडून १८ कलांचे शिक्षण देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यात संगीत, गायन, नाट्य, चित्रकला आदी कलांचा समावेश आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.’