‘पाकिस्तानातील हिंदूंच्या हितासाठी आवाज उठवणारे मुंबई येथील महेश वासू यांनी वर्ष २०२३ मधील हिंदूंवर झालेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांचा आणि नरसंहाराचा पाढाच वाचून दाखवला आहे. त्यांनी प्रसारित केलेल्या अहवालात स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तांचा आणि पुराव्यांचा आधार घेतला आहे. याची माहिती त्यांनी ‘सनातन प्रभात’ला पाठवली. त्यातील १ सूत्र प्रतिदिन देत आहोत.
ई. हिंदु पुरुषांचे अपहरण अथवा बळजोरीने धर्मांतर करणे अथवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, अशा ५ घटना घडल्या.