
अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) – हिंदुत्वनिष्ठाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ १ फेब्रुवारी या दिवशी सकल हिंदु समाज आणि ‘श्रीराम जन्मोत्सव समिती’ यांच्या वतीने ‘अक्कलकोट बंद’ पुकारण्यात आला होता. याला अक्कलकोटकरांनी १०० टक्के प्रतिसाद देत प्रमुख बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. येथील सोमशेखर किवडे या हिंदु युवकाला समीर मुजावर, समीर जमादार आणि मुझुट्टीनवाला या धर्मांध तरुणांनी ‘एका कामासाठी जायचे आहे’, असे कारण सांगून शेजारील गल्लीत घेऊन गेले. तेथे १०-१२ तरुणांनी पीडित हिंदु युवकावर मागून कोयत्याने वार केले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ ‘अक्कलकोट बंद’ पाळण्यात आला. (अक्कलकोट बंद करण्याची वेळ येईपर्यंत पोलिसांनी कारवाई का केली नाही ? – संपादक)
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन