असे आवाहन का करावे लागते ?

फलक प्रसिद्धीकरता

मुसलमानांनी वाराणसीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील शाही ईदगाह मशीद हिंदूंना सोपवावी, असे आवाहन श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या उत्खननानंतर महत्त्वाचे निष्कर्ष काढणारे पुरातत्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी मुसलमानांना केले आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/757742.html