अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता !

मुंबई – आतंकवादविरोधी पथकाने बोरीवली येथील ‘गेस्ट हाऊस’वर धाड टाकून ६ संशयितांना अटक केली आहे. ७ जानेवारीला ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडे ३ पिस्तुले आणि बंदुकीच्या ३६ गोळ्या सापडल्या आहेत. पकडण्यात आलेले आरोपी देहली आणि उत्तरप्रदेश येथील आहेत.
6 armed suspects arrested by Mumbai's Anti-terrorism squad
👉 Possibility of violence on the background of consecration ceremony of Shri Ram in Ayodhya !#ATS #Mumbai #AyodhyaRamMandir #अयोध्या pic.twitter.com/2SGHOpaYZ2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 8, 2024
२२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे होणारी श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा आणि येऊ घातलेला प्रजासत्ताकदिन या पार्श्वभूमीवर ते घातपात करण्यासाठी आले असल्याचा संशय अन्वेषण यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याविषयी आतंकवादविरोधी पथकाकडून अधिक अन्वेषण चालू आहे.
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या इनाम भूमी घोटाळ्याच्या अन्वेषणासाठी समितीची स्थापना !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी