
पुणे – १७ वर्षीय मुलीला घरी कपडे धुण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना हांडेवाडी येथे घडली आहे. पीडित मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी आरोपी सुदर्शन शेरमाळे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर मासात ३ वेगवेगळ्या दिवशी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
संपादकीय भूमिका :अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस आणि कठोर उपाययोजना करावी ! तरच असे प्रकार थांबतील ! |
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात अधिवक्ता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती !