घोटाळे करणार्‍या चर्चचे सरकारीकरण कधी करणार ?

फलक प्रसिद्धीकरता

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील सर्वांत मोठी ख्रिस्ती स्वयंसेवी संघटना ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’ हिचा परदेशातून देणगी घेण्याचा एफ्.सी.आर्.ए. परवाना रहित केला आहे. परदेशी देणगीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

अधिक वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/745175.html