(‘बिटकॉईन’ म्हणजे आभासी चलन)

मुंबई : १० लाख डॉलर ‘बिटकॉईन’ द्या, अन्यथा मुंबई विमानतळ ‘टर्मिनल-२’ बाँबने उडवून देऊ, अशी धमकी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाच्या ई-मेलवर प्राप्त झाली. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील अन्वेषण चालू आहे.
संपादकीय भूमिकावारंवार अशा धमक्या येणे म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा जराही धाक राहिला नसल्याचेच द्योतक ! हे पोलिसांना लज्जास्पद ! |
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !