प्रकृती चिंताजनक

इंडियाना (अमेरिका) – येथील व्हॅलपरेसो शहरामध्ये वरुण नावाच्या २४ वर्षीय भारतीय मुलाच्या डोक्यात एका स्थानिक तरुणाने चाकू भोसकल्याची घटना घडली. वरुणवर रुग्णालयात उपचार चालू असले, तरी त्याची वाचण्याची शक्यता पुष्कळ अल्प असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरुण सकाळच्या सुमारास शहरातील एका सार्वजनिक व्यायामशाळेतील ‘मसाज रूम’मध्ये गेला असता ही घटना घडली. आरोपी जॉर्डन अँड्रॅड याने सांगितले की, तो मसाज रूममध्ये गेला असता तिथे वरुण आधीच उपस्थित होता. तो थोडा विचित्र वाटला. ‘त्याच्याकडून माझ्या जिवाला धोका असून तो माझ्यावर जीवघेणे आक्रमण करू शकतो’, असे मला वाटले. त्यामुळे केवळ माझा जीव वाचवण्यासाठी मी त्याच्यावर आक्रमण केले.
म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पुणे येथे बनावट पत्रकारांसह खेड शिवापूर पोलीस चौकीतील २ पोलीस कर्मचार्यांवर गुन्हा नोंद !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी